इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये इतिहासातील सर्वात मोठं विध्वंसक युद्ध सुरू झालंय. इस्त्रायलच्या 600 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर इस्त्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या 400 नागरिकांनी जीव गमावलाय. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यके केली जातेय.