TRENDING:

इस्राइलकडून हमासवर मोठ्या हल्ल्याची तयारी? बॉर्डरवर नेमकं काय चाललंय? | N18V

Videos
Last Updated: Oct 13, 2023, 20:48 IST

इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षानं टोक गाठलंय. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आक्रमक झालेला असून हमासवर मोठ्या हल्ल्याची तयारी इस्रायलनं केल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर इस्राइल-गाझा बॉर्डरवर नेमकं काय चाललंय? पाहा नेटवर्क 18 ग्राउंड रिपोर्ट

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
इस्राइलकडून हमासवर मोठ्या हल्ल्याची तयारी? बॉर्डरवर नेमकं काय चाललंय? | N18V
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल