जपानच्या इशिकावा प्रांतात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे मोठं नुकसान झालंय.