TRENDING:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्त्रायलमध्ये, आता युद्ध थांबणार?

Last Updated : आंतरराष्ट्रीय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज इस्त्रायलमध्ये पोहोचले. राजधानी तेल अविवमध्ये पोहोचल्यानंकतर इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बायडन यांचं स्वागत केलं. बायडन यांच्या भेटीनंतर आता हमास आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात काय तोडगा निघतो ते पाहणं महत्वाचं ठरेल.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्त्रायलमध्ये, आता युद्ध थांबणार?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल