मोदींची एकच फाईट मालदीवमध्ये वातावरण टाईट... मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळे मालदीवला इतक्या मिरच्या झोंबण्याची कारणं काय? पाहूयात या व्हिडिओतून माध्यमातून...