
आदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले,एक वयस्कर कुटुंब माझ्याजवळ आले आणि ते मला म्हणाले, 'आम्ही मुंबईत ६० वर्ष राहत आहोत. फक्त प्लीज दोन्ही भावांना सांगा आता एकत्र राहा.' माझ्या काकांसोबत, आजोबांसोबत काम केलेली पिढी होती, त्या शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं."