गेल्यावेळी लोकसभेला राजू शेट्टींना पराभूत करून जाईंट किलर ठरलेल्या धैर्यशील माने यांना यावेळी मात्र विजयासाठी धडपड करावी लागत आहे.मानेंच्या मतदार संघाला आदित्य ठाकरेंनी लक्ष केल्याने थेट श्रीकांत शिंदे याना इथ लक्ष द्यावे लागले आहे त्यामुळे या मतदार संघात यावेळी हाय व्होल्टेज लढत होणार हे नक्की आहे.