स्व. अजित पवार यांच्या जाण्याने पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना दुःख झाल. त्यातच आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेतला. त्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.