
बीजेपीचा नगरसेवक होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलंच आहे. स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवायची वेळ येत असेल तर या राज्याची कायदा व्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे. एकनाथ शिंदे स्वतः भाई म्हणून समजणाऱ्या अमित शहाच्या माणसाला सतःचे नगरसेवक बंद करुन ठेवावे लागतात. ही सेना डूप्लिकेट अमित शहांची सेना आहे. म्हणजे शहांना त्यांचा म्हणजेच शिंदेंचा माणुस मुंबईवर बसवायचा आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:21 ISTमुंबईचा महापौर कोण होणार यावर चर्चा चालूच होती. पण आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्वीस्ट आला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 18:13 ISTपुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार झाला आहे. काल मध्यरात्री येरवड्यात एका भरधाव कारने धुमाकुळ घातला. मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:54 ISTऐतिहासिक भीमथडी अश्व शो बारामतीमध्ये पाहायला मिळाला. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात भीमथडी घोड्यांचा समावेश होता. त्यामुळे या घोड्यांना ऐतिहासिक महत्व आहे. काळाच्या ओघात ही प्रजाती नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संवर्धन करण्यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:42 ISTठाकरेंचे निवडून आलेले नगरसेवक हे नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हाती आली आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:07 IST