बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. धावती लोकल पकडत असताना प्लॅटफॉर्मच्या गॅपमुळे ती त्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यु झाला.ही घटना सकाळी सुमारे ८ वाजता घडली.