TRENDING:

म्हणून चिपळूणात राजकीय शिमगा! पाहा जाधव वि. राणे राड्यामागचं कारण?

Videos
Last Updated: Feb 18, 2024, 15:28 IST

रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव आणि निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कोकणवासीयांनी शिमग्याआधीच राजकीय शिमगा पाहिला. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? गुहागरच्या सभेत राणेंनी भास्कर जाधवांवर हल्ला का चढवला? पाहूयात...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
म्हणून चिपळूणात राजकीय शिमगा! पाहा जाधव वि. राणे राड्यामागचं कारण?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल