भारतातील कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दीड हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.