TRENDING:

पुण्यात महिलेने कारच्या बोनेटवरुन ड्रायव्हरला २ किमी फरफटत नेलं, Video

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 20:04 IST

पुण्यात संगमवाडी रस्त्यावर अपघाताचा झाला. एका महिला कार चालकाचा एका इनोवा चालकाशी वाद झाला. त्याने गाडी आडवी लावली. त्या महिलेशी बोलायला गेला असता महिलेने कार तशीच पुढे नेली तो युवक त्या कारच्या बोनेवटवरच राहीला. महिला चालकाने त्याला २ किलोमीटर फरफटत नेले. तो युवक गंभीर जखमी झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
पुण्यात महिलेने कारच्या बोनेटवरुन ड्रायव्हरला २ किमी फरफटत नेलं, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल