TRENDING:

VIDEO : अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात, आदित्यसोबत युतीच्या उमेदवारांसोबत साधला संवाद

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा ते आदित्य ठाकरे म्हणाले, "माघार घेण्यासाठी धमक्या येतायत. 16 तारखेला नगरसेवक म्हणून यायचं आहे. मुंबई वाचवण्यासाठी आपण एकत्र आलोय."

Last Updated: Jan 02, 2026, 15:14 IST
Advertisement

पालिका निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोरांचं भवितव्य काय ? VIDEO

अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना मतदार मतदान करतील का? असा प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी निष्ठावंत उमेदवारांना संधी न मिळाल्याने राज्यभरात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांनी कारचा पाठलाग केला, नेत्यांना खडे बोल सुनवले,तर काहींनी कपडे फाडले. अनेकांना त्यांचे अश्रू थांबवता आले नाही. अनेकांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली. म्हणून अनेकांनी अपक्ष उमेदवारीने लढायचा निर्णय घेतला

Last Updated: Jan 02, 2026, 18:33 IST

सोलापुरात भाजपच्या निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालय फोडलं , VIDEO

राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी मोठ्या जोशात सुरु आहे. त्यातच आता काही उमेदवारांना पक्षाने उमेदवारी अर्ज न दिल्याने ते नाराज होऊन त्यांनी आक्रमक चेहरा दाखवला आहे. सोलापुरात भाजपने हव्या त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने भाजप संपर्क कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 18:29 IST
Advertisement

कोण मारणार बीएमसीमध्ये बाजी ? जोगेश्वरीकरांच्या मनात काय ? VIDEO

'बघतोय रिक्षवाला' या शो मधून महानगरपालिकेत कोण निवडून येईल याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न जोगेश्वरीमध्ये चालू आहे. त्यातच आता सामान्य नागरिकांनी नेत्यांवर केलेला घणाघात यामध्ये दिसून येत आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 17:46 IST

सोलापुरात अर्ज माघारी घेताना भाजप उमेदवारांचा राडा, नंतर पोलिसांसोबत बाचाबाची, VIDEO

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. त्यातच आता सोलापुरात अर्ज मागे घेताना भाजप उमेदवाराची पेलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. राजू पाटील आणि सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झाली.

Last Updated: Jan 02, 2026, 17:17 IST
Advertisement

ठाणे पालिकेत शिवसेनेचे 4 उमेदवारांची बिनविरोध निवड, VIDEO

ठाणे

ठाणे पालिकेमध्ये 4 शिवसेना उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रचाराच्या आधीच बिनविरोध उमेदवार निवडूण आले आहेत. त्यात प्रभाग क्र.17 अ एकता भोईर, प्रभाग क्र.18 ब जयश्री रविंद्र फाटक, प्रभाग क्र.18 क सुखदेव मोरे, राम रेपाळे प्रभाग क्र.18 ड हे विजयी झाले आहेत.

Last Updated: Jan 02, 2026, 16:33 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
VIDEO : अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात, आदित्यसोबत युतीच्या उमेदवारांसोबत साधला संवाद
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल