TRENDING:

Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!

मुंबई: सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे काही लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दूर्लक्षच होते. त्यामुळे पालकच चिंताग्रस्त असतात. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, यासाठी एक चांगला उपाय आहे. या काळात तुम्ही अमेथिस्ट क्रिस्टल स्टोनचा वापर करू शकता. याबाबतच मुंबईतील क्रिस्टल एक्स्पर्ट डॉ. रविकांत यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 26, 2025, 19:05 IST
Advertisement

तुम्ही डासांमुळे त्रस्त आहात? ‘ही’ झाडे घरात लावा आणि दुर पळवा, Video

छत्रपती संभाजीनगर : सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डासांमुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे मानसिक त्रास देखील होतो. पण आपण आपल्या घरात काही झाडे लावली तर यामुळे घरामध्ये डासांचं प्रमाण कमी होईल किंवा डास नाहीसे होतील. तर ही झाडे कोणती आहेत याबद्दलच छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 26, 2025, 19:35 IST

चर्चगेट परिसरातील दुकानाला भीषण आग, मोठा गोंधळ

चर्चगेट रेल्वे स्टेशनमधील दुकानाच्या एसी कंप्रेसरला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे. कोणतीही मोठी दुर्घटना टळली.

Last Updated: November 26, 2025, 18:23 IST
Advertisement

पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video

वर्धा, : घरात अचानक पाहुणे आले आणि अशावेळी गोडधोडाचं काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात पुरणपोळी बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी सांज्याची पोळी म्हणजेच सोजीची पोळी उत्तम पर्याय आहे. सोजीची ही गोड पोळी नेमकी कशी बनवावी? याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 26, 2025, 17:30 IST

कडू मेथीची चवही कळणार नाही! हिवाळ्यात खा हे आरोग्यदायी लोणचं'; आंब्या-लिंबाच्या लोणच्याला विसराल!

Food

आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडतं. मात्र तुम्ही कधी मेथीचे लोणचं बघितलं आहे का? विशेषतः तुम्हाला शुगर किंवा संधिवात आहे का? अशा रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मेथीचे दाणे अतिशय कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही. त्यामुळे मेथीच्या दाण्यांचं लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी शालिनी अलोणे यांनी मेथीचे लोणचं नेमकं बनवायचं कसं ते सांगितलं आहे.

Last Updated: November 26, 2025, 17:07 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल