मुंबईतील दहिसर टोल नाक्याजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. एका कारची दुसऱ्या कारसोबत टक्कर झाली. यावेळी दुसऱ्या कार चालकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने पळून जण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली, एका कार चालकाने दुसऱ्या चालकाचा चावा घेतला. अखेर हे प्रकरण दहिसर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलं