TRENDING:

Famous vadapav Mumbai : 35 वर्षांपासून जपलाय चवीचा वारसा, मुंबईतील प्रसिद्ध वडापाव, 20 रुपयांत मन होईल तृप्त, Video

मुंबई : मुंबई म्हटलं की गर्दी, लोकल ट्रेन, समुद्रकिनारे आणि अर्थातच वडापाव या सगळ्यांशिवाय चित्र पूर्णच होत नाही. प्रत्येक चौकात, प्रत्येक स्टेशनवर वडापाव मिळतो पण काही ठिकाणं अशी आहेत की तेथील वडापाव खाल्ल्यावर केवळ पोट नाही तर मनही भरते. विलेपार्लेतील पार्लेश्वर वडापाव हे असंच एक ठिकाण आहे जे गेली 35 वर्षे मुंबईकरांच्या चवीचा वारसा जपत आले आहे.

Last Updated: November 05, 2025, 14:59 IST
Advertisement

चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ?, अनेकांना माहिती नसेल, महत्त्वाची माहिती.., VIDEO

पुणे

पुणे : वास्तुशास्त्रात घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. झाडांमुळे आजूबाजूचा परिसर सुंदर आणि सकारात्मक होतो. अनेकजण घर किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे पसंत करतात. खरे तर वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांट घरातील आर्थिक समस्या दूर व्हावी, या हेतूने लावले जाते. नावाप्रमाणेच मनी प्लांट हा पैसा देणारा प्लांट आहे, असे म्हणतात. मात्र, अनेकांच्या मते मनी प्लांट विकत न घेता चोरी करुन लावला जातो. पण चोरी केलेला मनी प्लांट घरात लावणं खरंच योग्य आहे का?, हेच आपण जाणून घेऊयात.

Last Updated: November 05, 2025, 14:35 IST

दारू प्यायल्यावर तर अजिबातच घेऊ नये, पॅरासिटामॉलची गोळी नेमकी केव्हा घ्यावी, महत्त्वाची माहिती

अनेकदा अंगदुखी, ताप, डोकेदुखी, सर्दी वगैरे अशा अनेक आजारांवर लोक डॉक्टरचा सल्ला न घेता विविध गोळ्या घेतात. याच गोळीमध्ये एक गोळी म्हणजे पॅरासिटामॉल. ही गोळी घेणं आरोग्याला खरंच फायदेशीर का, ही गोळी घेण्याचे शरीराला नेमके काय तोटे आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.

Last Updated: November 05, 2025, 14:03 IST
Advertisement

कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वडे कसे बनवतात, ही आहे अगदीच सोपी पद्धत, रेसिपीचा VIDEO

ठाणे

ठाणे - कोकणात सगळ्यात जास्त कोंबडी वडे हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या घरगुती पिठापासून हे कोंबडी वडे बनवले जातात. हॉटेलमध्ये या कोंबडी वड्यांची किंमत 200 ते 300 रुपये असते. हे खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात. मात्र, ते बनवणे फार कठीण आहे. म्हणून आज हीच रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी पटकन बनवू शकता.

Last Updated: November 05, 2025, 13:35 IST

नाश्त्याला घरीच बनवा विदर्भ स्टाईल उकडपेंडी; अगदी सोप्प्या पद्धतीचा पाहा Video

अमरावती : उकडपेंडी ही विदर्भातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. घरोघरी अनेकदा नाश्त्या करिता उकडपेंडी बनवली जाते. वेगवेगळे कडधान्याचे पीठ एकत्र करून किंवा फक्त कणिक आणि रव्याला भाजून देखील ही चविष्ट अशी रेसिपी बनते. ही उकडपेंडीची विदर्भ स्टाईल रेसिपी कशी बनवायची याचीच माहिती अमरावती येथील गृहणी जयश्री पवार यांनी दिली आहे.

Last Updated: November 04, 2025, 20:04 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Famous vadapav Mumbai : 35 वर्षांपासून जपलाय चवीचा वारसा, मुंबईतील प्रसिद्ध वडापाव, 20 रुपयांत मन होईल तृप्त, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल