मुंबई : कारलं म्हटलं की सगळ्यांच्या कपाळावर आट्या पडतात. पण आता हा समज बदलणार आहे. कारण आज आपण घेऊन आलो आहोत अशी खास रेसिपी जी कारल्याचा कडूपणा नाहीसा करून त्याला कुरकुरीत, चमचमीत आणि सगळ्यांच्या आवडीचं बनवणार आहे. चला तर मग जाणून घेऊ कारल्याची काप कशी बनवायची