वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक मतांनी विजयी झालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. त्याबरोबरच नांदेड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र चव्हाण देखील लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. यावर आता काँग्रेसच्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.