सोलापूर - चूल आणि मूल यातून बाहेर पडून बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला झेप घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसत आहे. पुरुषप्रधान समजल्या क्षेत्रात महिला कर्तृत्वाची छाप उमटवत आहे.याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे एच.एस.सी डी.एड पर्यंत शिक्षण शिकलेल्या उज्वला यादव हे गेल्या 6 स्कूल व्हॅन चालवत आहे.