TRENDING:

सात गुंठ्यात केली कोबीची लागवड; 70 दिवसात मिळाला 40 हजार रुपयांचा उत्पन्न

Last Updated : सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी सात गुंठ्यात कोबीची लागवड केली आहे. सात गुंठ्यात 5 हजार कोबीची लागवड केली असून 70 दिवसांमध्ये सर्व खर्च वजा करून 50 हजार रुपयांचा उत्पन्न शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना मिळाला आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी ज्ञानेश्वर हिपरकर यांनी Local 18 शी बोलताना दिली.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
सात गुंठ्यात केली कोबीची लागवड; 70 दिवसात मिळाला 40 हजार रुपयांचा उत्पन्न
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल