सोलापूर - सोलापूर शहरात नवदुर्गा महिला रिक्षा चालक शोभा घंटे 2018 पासून सोलापुरात महिला रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहे. एका खाजगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करून माऊलीने रिक्षाचा स्टेरिंग हाती घेतलं. तर अनेक महिना आज या रिक्षावाल्या दीदीची वाट पाहून तिच्या रिक्षात प्रवास करत आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत.