TRENDING:

Video: शाळा सुटली, मुलगी घराकडे जात होती... अन तितक्यात नराधमाने फेकलं ॲसिड! संगमनेरमध्ये नको ते घडलं!

Last Updated: Mar 17, 2026, 19:19 IST

Sangamner Breaking News | संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेमधील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे..

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: शाळा सुटली, मुलगी घराकडे जात होती... अन तितक्यात नराधमाने फेकलं ॲसिड! संगमनेरमध्ये नको ते घडलं!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल