काळमांडू : नेपाळच्या काठमांडू परिसरात कागदासारखं विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानातून क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी प्रवास करत होते. अपघात कसा झाला त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कागदासारखं विमान कोसळल्याचं दिसत आहे.