आणि विजेते आहेत... Maharashtra State Marathi Film Awards 2025, विनर्सची संपूर्ण लिस्ट

Last Updated:

Maharashtra State Film Awards List : 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पाहा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट.

News18
News18
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 आणि चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 तसेच 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान पडला.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. तर राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी अभिनेते अनुपम खेर ठरले. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला देण्यात आला. तर दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. तर गझलकार पंडित भीमराव पांचाळे यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
advertisement

60 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे विजेते 

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - धर्मवीर
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - प्रवीण तरडे (धर्मवीर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रसाद ओक (धर्मवीर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) - अमृता खानविलकर (चंद्रमुखी)
सई ताम्हणकर (पाँडिचेरी)
  • उत्कृष्ट सहायक अभिनेता - योगेश सोमण (अनन्या)
  • advertisement
  • उत्कृष्ट सहायक अभिनेत्री - मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - संजय नार्वेकर (टाईमपास 3)












  • View this post on Instagram























    A post shared by Kajol Devgan (@kajol)



    advertisement
    • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - जयदीप कोडोलीकर (या गोष्टीला नावच नाही)
    • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - ऋता दुर्गुळे (अनन्या)
    • प्रथम पदार्पण दिग्दर्शक - प्रताप फळ (अनन्या)
    • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - झेनिथ फिल्म्स (आतुर)
    • अंतिम फेरीतील दिग्दर्शक - ऋषी देशपांडे (समायरा)
    • अंतिम फेरीतील चित्रपट - समायरा
    • उत्कृष्ट गीत - ढगा आड या - अभिषेक खणकर
    • उत्कृष्ट पार्श्वसंगीत - हनी सातमकर - चित्रपट आतुर
    • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - मनीष राजगिरे - भेटला विठ्ठल गीत - धर्मवीर
    • उत्कृष्ट गायिका (विभागून) - आर्या आंबेकर - बाई गं- चंद्रमुखी
    advertisement
    अमिता घुगली - तुला काय सांगू कैना
    advertisement
    • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - उमेश जाधव - धर्मवीर - गीत आई जगदंबे
    • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - निहार शेंबेकर
    • उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) - त्रिशा ठोसर (नाळ २) आणि कबीर खंदारे (जिप्सी)
    • उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक - अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)
    • तृतीय क्रमांक चित्रपट - हर हर महादेव
    • द्वितीय क्रमांक दिग्दर्शक - सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)
    • क्रमांक दोन चित्रपट - पाँडिचेरी
    advertisement
    उत्कृष्ट तृतीय क्रमांक चित्रपट दिग्दर्शक - अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)
  • तृतीय क्रमांक चित्रपट - हर हर महादेव
  • द्वितीय क्रमांक दिग्दर्शक - सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)
  • क्रमांक दोन चित्रपट - पाँडिचेरी
  • 60 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे विजेते 
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट - भेरा
    • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - श्रीकांत प्रभाकर (भेरा)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमेय वाघ (जग्गू आणि ज्युलिएट)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रिंकु राजगुरु (आशा)
    • अंतिम फेरीतील दिग्दर्शक - दीपक पाटील (आशा)
    • अंतिम फेरीतील चित्रपट - आशा
    • प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक - आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
    • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - बोलपट निर्मिती (जिप्सी)
    • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - दीपक जोईल (भेरा)
    • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) - श्रद्धा खानोलकर (भेरा)   गौरी देशपांडे (श्यामची आई)
    • उत्कृष्ट गीत - वैभव देशमुख - गीत भिंगोरी (नाळ २)
    • उत्कृष्ट पार्श्वसंगीत - अद्वैत नेमळेकर (नाळ २)
    • उत्कृष्ट पार्श्वगायक - मोहित चौहान (घर बंदुक बिर्यानी)
    • उत्कृष्ट पार्श्वगायिका - रुचा बोंद्रे (श्यामची आई) - गीत भरजरी गं पीतांबर
    • उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - राहुल ठोंबरे आणि संजीव हाउलदर ( जग्गू आणि ज्युलिएट)
    • उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)
    • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - संतोष जुवेकर (रावरंभा)
    • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - आशा (उषा नाईक)
    • उत्कृष्ट विनोदी अभिनेता - उपेंद्र लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
    • उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - निर्मिती सावंत (झिम्मा २)
    • अंतिम फेरीतील दिग्दर्शक आणि चित्रपट - सुधाकर रेड्डी यक्कंडे (नाळ २)
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक तीन - नाळ २
    • उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक दोन - महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन - जग्गू आणि ज्युलिएट
    मराठी बातम्या/मनोरंजन/
    आणि विजेते आहेत... Maharashtra State Marathi Film Awards 2025, विनर्सची संपूर्ण लिस्ट
    Next Article
    advertisement
    OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
    ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
      View All
      advertisement