नवरा पितोय दारू? हा उपाय करा, एका महिन्यात दिसेल बदल! तुमच्या कामाची माहिती..

Last Updated:

जर तुम्हीही ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तुमच्या नातेवाईकाला हे व्यसन दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली ही गोष्ट वापरू शकता.

फाईल फोटो
फाईल फोटो
शशिकांत ओझा, प्रतिनिधी
पलामू : मानसिक असो किंवा शारीरिक कोणत्याही गोष्टीचे अती करणे हे नुकसानदायी असते. मद्यपान करणे ही वाईट सवय आहे. तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणेही शरीरासाठी धोकादायक आहे. कुटुंबालाही यामुळे फटका बसतो. तसेच कुटुंबातील दुरावा तयार तयार करतो. तुम्हाला दारुचे व्यसन असेल आणि अनेक प्रयत्न करुनही तुमची सवय दूर होत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
advertisement
घरी बसून तुम्ही हा रामबाण उपचार करू शकतात. जर तुम्हीही ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तुमच्या नातेवाईकाला हे व्यसन दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली ही गोष्ट वापरू शकता. ओवा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यास देखील फायदेशीर ठरतो.
आयुर्वेद डॉक्टर पुरुषार्थी पवन आर्य यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आचार्य बाळकृष्ण यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी वैद्यकशास्त्रात एक अनोखे सूत्र दिले आहे. मागील 10 वर्षांपासून ते त्याचा प्रचार करत आहेत. हे सूत्र अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी रामबाण उपाय आहे. याचे नियमित पालन केल्यास एका महिन्यात व्यसनापासून मुक्ती मिळू शकते.
advertisement
घरी बनवू शकतात काढा -
त्यांनी सांगितले की, तुम्हाला दारूचे किंवा अंमली पदार्थांचे व्यसन दूर करण्यासाठी तुम्हाला एक काढा तयार करावा लागेल. यासाठी तुम्हाला अर्धा किलो ओवा घ्यावा लागेल. यानंतर याला 4 लीटर पाण्यात उकळा. या पाण्याला एक लीटर होईपर्यंत उकळा. जेव्हा एक लीटर पाणी उरेल तेव्हा याला खाली उतरवा. आता हा काढा तयार झाला. यानंतर त्याला एका बाटलीत किंवा भांड्यात ठेवा.
advertisement
लघवीला आल्याचं सांगत आरोपी पतीला घेऊन पत्नी फरार; पोलिसांच्याच हातावर दिल्या तुरी, पुढे काय घडलं?
यानंतर 24 तासांनी तीनदा जेवण करण्यापूर्वी एक कप रोज प्या आणि सतत एक महिना प्या. यामुळे व्यसन गायब होईल. हे फॉर्म्युला अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी उत्तम सूत्र आहे. यामुळे काहीही नुकसान होत नाही.
सूचना - ही बातमी तज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लिहिली गेली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/हेल्थ/
नवरा पितोय दारू? हा उपाय करा, एका महिन्यात दिसेल बदल! तुमच्या कामाची माहिती..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement