Sangali Election: सांगली भाजपसाठी चांगली पण, मॅजिक फिगर गमावली, विजयी उमेदवाराची संपूर्ण यादी

Last Updated:

 सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही भाजपने जोरदार मुसंडी मारली खरी पण  भाजपला काठावरचं संख्याबळ मिळालं आहे. 

News18
News18
सांगली: राज्यातील २९ महापालिकांसाठी मतमोजणी सुरू असून जवळपास निकाल हे स्पष्ट झालं आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार असं चित्र आहे. तर   सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही भाजपने जोरदार मुसंडी मारली खरी पण  भाजपला काठावरचं संख्याबळ मिळालं आहे.  महापालिकेतील 78 जागांपैकी भाजपला 39 जागा  मिळाल्या आहेत.  स्पष्ट बहुमतासाठी 40 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे इथं भाजपला अपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू होती. मतमोजणीपासून भाजपने आघाडी घेतली ती विजयामध्ये बदलली आहे. भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल अशी चिन्ह होती. पण,   भाजपला बरोबर काठावरचे संख्याबळ मिळालं. 78 जागांसाठी असलेल्या महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक पाऊल दूर राहिलं.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी 40 जागांची आवश्यकता आहे. परंतु, भाजपला 39 जागाच मिळाल्या. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. तर ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना स्वबळावर लढली होती. भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाल्यामुळे भाजप कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते याकडे लक्ष लागून राहिलेय.
advertisement
दरम्यान,  सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून शिवसेना शिंदे गटासोबत बोलणी सुरू केली आहे.  भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाच्या उपमहापौर होण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.  सांगली महापालिकेत भाजपाला 39 जागा मिळाल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. 40 ही महापालिकेची सत्तेची मॅजिक फिगर आहे.
advertisement
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निकाल
भारतीय जनता पार्टी 39
शिवसेना शिंदे गट 2
काँग्रेस 18
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) 16
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) 3
सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विजयी उमेदवार खालील प्रमाणे :
प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी)
रवींद्र सदामते
माया गडदे
पद्मश्री पाटील
advertisement
चेतन सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 2
प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)
गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)
मालुसरे महावीर खोत (भाजप )
प्रकाश रमेश पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक 3
संदीप आवटी भाजपा
शिवसेनेचे सागर वनखंडे
राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे
राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी
प्रभाग क्रमांक 4
निरंजन सुरेश आवटे भाजप
मोहन दत्तात्रय वाटवे भाजप
advertisement
विद्या बाबासाहेब नलवडे भाजप
अपर्णा विवेक मोटे भाजप
प्रभाग क्रमांक 5
शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अप
बबिता मेंढे काँग्रेस
संजय मेंढे काँग्रेस
करण जामदार राष्ट्रवादी अप
प्रभाग क्रमांक 6
मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अप
अजून काजी राष्ट्रवादी उप
बिलकीश बुजरूक काँग्रेस
मुब्बशिरीन बागवान काँग्रेस
प्रभाग क्रमांक 7 भाजपा
गणेश माळी
भाजपच्या बानु जमादार
advertisement
उज्वला कांबळे
दयानंद खोत
प्रभाग क्रमांक 08
विष्णू माने राष्ट्रवादी अप
दीपक वायदंडे भाजपा
मीनाक्षी पाटील
योगिता राठोड भाजपा
प्रभाग क्रमांक 9 भाजपा
संतोष पाटील
वर्षा सरगर
रोहिणी पाटील
अतुल माने
प्रभाग क्रमांक 10
जगन्नाथ ठोकळे भाजपा
गीता पवार भाजपा
वर्षा निंबाळकर काँग्रेस
प्रकाश मुळके भाजपा
प्रभाग क्रमांक 11
हर्षवर्धन पाटील काँग्रेस
advertisement
अश्विनी कोळेकर काँग्रेस
रमेश सरजे काँग्रेस
अंजली जाधव काँग्रेस
प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी)
लक्ष्मी सरगर
रईसा शिकलगार
संजय यमगर
धीरज सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 13 मधून
अभिजीत कोळी विजयी राष्ट्रवादी
दिपाली दिलीप पाटील विजयी काँग्रेस
अश्विनी चेतन कदम विजयी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 14
युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट
अनिता पवार भाजप
मनीषा कुकडे भाजप
उदय बेलवलकर भाजप
प्रभाग क्रमांक 15 काँग्रेस
मंगेश चव्हाण
फिरोज पठाण
स्मिता यमगर
सोनल पाटील सावर्डेकर
प्रभाग क्रमांक 16
स्वाती शिंदे भाजपा
राजेश नाईक काँग्रेस
सलमा शिकलगार काँग्रेस
मयूर पाटील काँग्रेस
प्रभाग क्रमांक 17
दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप )
साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप)
प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप)
लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )
प्रभाग क्रमांक 18
अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप
नसीमा नाईक राष्ट्रवादी अप
वैशाली राजू गवळी भाजपा
गाथा जगदाळे भाजपा
प्रभाग क्रमांक 19
युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप
अलका ऐवळे भाजपा
सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप
कीर्ती देशमुख भाजपा
प्रभाग क्रमांक 20
अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप
रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अप
अश्विनी कोळी राष्ट्रवादी अप
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangali Election: सांगली भाजपसाठी चांगली पण, मॅजिक फिगर गमावली, विजयी उमेदवाराची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement