फक्त 200 रूपयांपासून सुरूवात, मुलींसाठी फॅन्सी कॉटन स्कर्टसाठी मुंबईतलं 'हे' बेस्ट ठिकाण

Last Updated:

सध्या मुलींच्या फॅशनमध्ये कॉटन स्कर्ट आणि टॉपचा ट्रेंड विशेष लोकप्रिय होत आहे. हलके, आरामदायी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असे हे लाँग, फुल-घेर कॉटन स्कर्ट कॉलेज आणि कॅज्युअल वेअरमध्ये अधिक पसंत केले जात आहेत. स्कर्टसोबत वापरली जाणारी साधी कॉटन ओढणीही या लूकला आकर्षक टच देते.

+
फक्त

फक्त 200 रुपयांत cotton skirt, दादरमधील हे ठिकाण माहीते का ?

मुंबई: सध्या मुलींच्या फॅशनमध्ये कॉटन स्कर्ट आणि टॉपचा ट्रेंड विशेष लोकप्रिय होत आहे. हलके, आरामदायी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असे हे लाँग, फुल- घेर कॉटन स्कर्ट कॉलेज आणि कॅज्युअल वेअरमध्ये अधिक पसंत केले जात आहेत. स्कर्टसोबत वापरली जाणारी साधी कॉटन ओढणीही या लूकला आकर्षक टच देते.
याच ट्रेंडमध्ये परवडणाऱ्या किंमतीत स्कर्ट उपलब्ध होणारा एक स्टॉल रानडे रोडवर रोज लावला जातो. दादर पश्चिम रेल्वे स्टेशनपासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर, दोरी फॅशनच्या समोर हा स्टॉल दिसतो. येथे फक्त 200 रुपयांपासून लाँग साईज आणि पूर्ण घेर असलेले कॉटन स्कर्ट मिळतात.
या स्कर्टमध्ये विविध प्रकारच्या प्रिंट्स आढळतात. त्यामध्ये—
  • इकत प्रिंट
  • कलमकारी प्रिंट
  • अजरत प्रिंट
  • बांधणी प्रिंट
  • बुट्टा आणि फ्लोरल प्रिंट्स
  • मधुबनी टच असलेले प्रिंट्स
  • जयपुरी कॉटन, रेऑन कॉटन आणि इतर हलक्या फॅब्रिकमध्ये मिळणारे हे स्कर्ट चालताना फुल-घेरमुळे व्यवस्थित फ्लो देतात आणि त्यांचा लूक अधिक खुलतो.
advertisement
हा स्टॉल सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेत उघडा असतो, त्यामुळे त्या वेळेत अनेक मुली विविध प्रिंट्स पाहून आपल्याला आवडणारी डिझाईन निवडतात. परवडणारी किंमत आणि उपलब्ध विविधता यामुळे हे स्कर्ट अनेकांच्या नजरेत भरत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
फक्त 200 रूपयांपासून सुरूवात, मुलींसाठी फॅन्सी कॉटन स्कर्टसाठी मुंबईतलं 'हे' बेस्ट ठिकाण
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement