द्राक्ष बाग फेल जात होती, शेतकऱ्यानं लावलं डोकं, आता 5 लाखांचा नफा!

Last Updated:
प्रमोद इंगळे यांनी शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
1/7
रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळू शकते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे हे 2018 पासून रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष बागेची शेती करत आहेत.

advertisement
2/7
 प्रमोद इंगळे हे एका एकरात द्राक्षाची बाग सेंद्रिय पद्धतीने करत असून या बागेसाठी त्यांना वर्षाला 25 ते 30 हजार रुपये पर्यंत खर्च येत आहे तर द्राक्ष विक्रीच्या माध्यमातून ते 5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत.

3/7
प्रमोद इंगळे यांनी शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
प्रमोद इंगळे यांनी शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
advertisement
4/7
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षांना बाजारात शंभर रुपये किलो दराने विक्री ते करत आहेत.सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षांना सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली, हैदराबाद पर्यंत विक्रीसाठी पाठवत आहेत.

5/7
सेंद्रिय पद्धतीने द्राक्षाची लागवड करण्यासाठी शेतकरी प्रमोद इंगळे यांना वर्षाला 25 ते 30 हजार रुपये पर्यंतचा खर्च येत आहे. तर द्राक्ष विक्रीच्या माध्यमातून प्रमोद इंगळे यांना 5 ते 6 लाखांचा नफा मिळत आहे.

6/7
शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली तर उत्पन्न देखील चांगले मिळेल.

7/7
 रासायनिक खतामुळे जमिनीचा होणारा नुकसान सुद्धा कमी होईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे आवाहन प्रमोद इंगळे यांनी केले आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement