कपडे घालताना जपून! कमी होऊ शकतं तुमचं आयुष्य, पण कसं काय?

Last Updated:
Clothes side effects : आपल्या शरीराचं संरक्षण करणारे कपडे आपलं आयुष्य कमी करतात असं सांगितलं तर साहजिकच धक्का बसेल नाही का? त्यामुळे ही माहिती सगळ्यांना असायलाच हवी.
1/7
शरीर झाकलं जावं, ऊन, थंडी यापासून संरक्षण व्हावं यासाठी कपड्यांची गरज निर्माण झाली. आता कपडे म्हणजे फॅशनचा एक भाग झाला आहे. पण हेच कपडे आपलं आयुष्य कमी करू शकतात असं तुम्हाला सांगितलं तर साहजिकच धक्का बसेल.

advertisement
2/7
2003 साली हैदी येलेन नावाच्या शास्त्रज्ञाने रिसर्च केला होता. यामध्ये असं दिसून आलं की मानवी शरीर आणि कपड्यांची एक फ्रिक्वेन्सी असते. या रिसर्चनुसार मानवी शरीर 100 फ्रिक्वेन्सीवर व्हायबरेट होतं. तर मृत शरीराची फ्रिक्वेन्सी 15 असते.

3/7
कपड्याचं म्हणाल तर लिनेन आणि वुल कपड्यांमध्ये 5 हजारची फ्रिक्वेन्सी असते आणि कॉटनमध्ये शंभरची फ्रिव्हेन्सी असते.  तर पॉलिस्टर कपड्यांची फ्रिक्वेन्सी 15 असते. म्हणजे एका मानवी मृतदेहाइतकी ही फ्रिक्वेन्सी आहे.

4/7
लिनेन आणि वुलन कपडे शरीराला ऊर्जा देतात आणि नैसर्गिकरित्या बरं करण्यात मदत करतात. याउलट पॉलिस्टर शरीरातून ऊर्जा ड्रेन करते.

5/7
जुन्या काळात कुणी आजारी पडलं आणि त्याच्यावर उपचार करायचे झाले तर त्या रुग्णाला लिनेनचे कपडे घातले जायचे. नैसर्गिकरित्या शरीराला बरं करणं हाच यामागचा उद्देश असायचा.

6/7
फॅशन डिझाइनर शिवानी येलवांडे यांनी त्यांच्या @shivaniyelwande इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. म्हणून पॉलिस्टर कपड्यांचा वापर शक्य तितका टाळा. आजार आणि प्रेग्नंट महिलांनी तर असे कपडे घालूच नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

7/7
तुम्ही काही दिवस कॉटन लीनन चे कपडे वापरा आणि त्यानंतर काही दिवस पॉलिस्टर कपडे वापरा आणि तुम्हाला काय फरक जाणवला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या माहितीचा व्हिडीओ पाहण्यासाठी
इथं क्लिक करा." width="1200" height="900" /> तुम्ही काही दिवस कॉटन लीनन चे कपडे वापरा आणि त्यानंतर काही दिवस पॉलिस्टर कपडे वापरा आणि तुम्हाला काय फरक जाणवला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या माहितीचा व्हिडीओ पाहण्यासाठी .
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement