गुरुपौर्णिमेच्या दिवशी 12 पैकी किती राशींच्या लोकांवर गुरुची कृपा होणार? वाचा राशीभविष्य

Last Updated:
Astrology News : आपल्या जीवनातील शिक्षक, मार्गदर्शक आणि अध्यात्मिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
1/15
मुंबई - आपल्या जीवनातील शिक्षक, मार्गदर्शक आणि अध्यात्मिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमा या दिवशी गुरुंच्या आशीर्वादाने ज्ञान, यश आणि सुखसमृद्धी प्राप्त होते, असा श्रद्धेचा भाग आहे. यंदा गुरुपौर्णिमा गुरुवार, 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.
आपल्या जीवनातील शिक्षक, मार्गदर्शक आणि अध्यात्मिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमा या दिवशी गुरुंच्या आशीर्वादाने ज्ञान, यश आणि सुखसमृद्धी प्राप्त होते, असा श्रद्धेचा भाग आहे. यंदा गुरुपौर्णिमा गुरुवार, 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.
advertisement
2/15
गुरुपौर्णिमेचे महत्त्वगुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास जयंती म्हणूनही साजरी केली जाते. वेदांचे वर्गीकरण, महाभारत, भगवद्गीता आणि अनेक पुराणांचे संकलन करणारे महर्षी व्यास हे सर्व भारतीय ज्ञानपरंपरेचे आद्यगुरू मानले जातात. या दिवशी गुरुसेवा, मंत्रजप, दान आणि उपासना केल्यास, बृहस्पति ग्रह (गुरु) प्रसन्न होतो आणि आयुष्यात यशप्राप्तीचे मार्ग खुलतात.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास जयंती म्हणूनही साजरी केली जाते. वेदांचे वर्गीकरण, महाभारत, भगवद्गीता आणि अनेक पुराणांचे संकलन करणारे महर्षी व्यास हे सर्व भारतीय ज्ञानपरंपरेचे आद्यगुरू मानले जातात. या दिवशी गुरुसेवा, मंत्रजप, दान आणि उपासना केल्यास, बृहस्पति ग्रह (गुरु) प्रसन्न होतो आणि आयुष्यात यशप्राप्तीचे मार्ग खुलतात.
advertisement
3/15
मेष उपाय: पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन, गुरु स्तोत्र पठण लाभ: करिअर आणि शिक्षणात यश, महत्त्वाची कामगिरी पूर्ण होईल
मेष -  उपाय: पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन, गुरु स्तोत्र पठण लाभ: करिअर आणि शिक्षणात यश, महत्त्वाची कामगिरी पूर्ण होईल
advertisement
4/15
वृषभ उपाय:गुरुंना वस्त्रदान, केशर तिळक लावा लाभ:आर्थिक प्रगती, विवाहाचे योग बलवान होतील
वृषभ -  उपाय:गुरुंना वस्त्रदान, केशर तिळक लावा लाभ:आर्थिक प्रगती, विवाहाचे योग बलवान होतील
advertisement
5/15
मिथुनउपाय:‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ मंत्राचा जप लाभ:निर्णय क्षमता वाढेल, करिअरमध्ये स्पष्ट दिशा मिळेल
मिथुन-  उपाय:‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ मंत्राचा जप लाभ:निर्णय क्षमता वाढेल, करिअरमध्ये स्पष्ट दिशा मिळेल
advertisement
6/15
कर्कउपाय: पिवळा गूळ व हरभऱ्याची डाळ दान करा लाभ: घरात सौहार्द, सुख-शांती प्रस्थापित होईल
कर्क -  उपाय: पिवळा गूळ व हरभऱ्याची डाळ दान करा लाभ: घरात सौहार्द, सुख-शांती प्रस्थापित होईल
advertisement
7/15
सिंह उपाय: ब्राह्मण भोजन, गुरुसेवा लाभ: मान-सन्मान, पदोन्नतीचे योग
सिंह-  उपाय: ब्राह्मण भोजन, गुरुसेवा लाभ: मान-सन्मान, पदोन्नतीचे योग
advertisement
8/15
कन्याउपाय:पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान, गुरु स्तोत्र जप लाभ:वैवाहिक जीवनात स्थैर्य, मानसिक संतुलन
कन्या-  उपाय:पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान, गुरु स्तोत्र जप लाभ:वैवाहिक जीवनात स्थैर्य, मानसिक संतुलन
advertisement
9/15
तुळ उपाय:विद्यार्थी गुरुंचे आशीर्वाद घ्या लाभ:शिक्षणात चमत्कारीक यश, नव्या संधी
तुळ-  उपाय:विद्यार्थी गुरुंचे आशीर्वाद घ्या लाभ:शिक्षणात चमत्कारीक यश, नव्या संधी
advertisement
10/15
वृश्चिकउपाय:केशर तिळक, पितांबर वस्त्र, ब्राह्मण पूजन लाभ:अडकलेली कामे मार्गी लागतील, गुंतलेली रक्कम परत मिळेल
वृश्चिक-  उपाय:केशर तिळक, पितांबर वस्त्र, ब्राह्मण पूजन लाभ:अडकलेली कामे मार्गी लागतील, गुंतलेली रक्कम परत मिळेल
advertisement
11/15
धनु उपाय:गुरु मंत्रजप, भगवद्गीता वाचन लाभ:भाग्यबल वाढेल, अचानक लाभ मिळण्याची शक्यता
धनु-  उपाय:गुरु मंत्रजप, भगवद्गीता वाचन लाभ:भाग्यबल वाढेल, अचानक लाभ मिळण्याची शक्यता
advertisement
12/15
मकर उपाय:गरिबांना पिवळ्या अन्न-वस्त्राचे दान लाभ: चिंता दूर होईल, मानसिक समाधान
मकर-  उपाय: गरिबांना पिवळ्या अन्न-वस्त्राचे दान लाभ: चिंता दूर होईल, मानसिक समाधान
advertisement
13/15
कुंभ उपाय: गुरूचरण पूजन, शक्य असल्यास सुवर्णदान लाभ: करिअरमध्ये यश, वरिष्ठांचा सहकार्य लाभेल
कुंभ -  उपाय: गुरूचरण पूजन, शक्य असल्यास सुवर्णदान लाभ: करिअरमध्ये यश, वरिष्ठांचा सहकार्य लाभेल
advertisement
14/15
मीन उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण, गुरु स्तोत्र पठण लाभ: अध्यात्मिक प्रगती, मनःशांती, शुभ घटना
मीन -  उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण, गुरु स्तोत्र पठण लाभ: अध्यात्मिक प्रगती, मनःशांती, शुभ घटना
advertisement
15/15
या राशींना मिळणार विशेष लाभधनु, मीन, कर्क, कन्या आणि वृषभ या राशींवर गुरूची विशेष कृपा राहील. यंदाच्या ग्रहस्थितीनुसार या राशींमध्ये भाग्योदय, धनलाभ, आणि अध्यात्मिक उन्नतीचे संकेत आहेत.
या राशींना मिळणार विशेष लाभ -  धनु, मीन, कर्क, कन्या आणि वृषभ या राशींवर गुरूची विशेष कृपा राहील. यंदाच्या ग्रहस्थितीनुसार या राशींमध्ये भाग्योदय, धनलाभ, आणि अध्यात्मिक उन्नतीचे संकेत आहेत.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement