Aajache Rashi Bhavishya: पैसा, प्रेम आणि आरोग्य, मेष ते मीन राशींसाठी सोमवार कसा? पाहा आजचे राशीभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Aajache Rashibhavishya : प्रत्येक दिवस सर्वांच्या जीवनात एक नवीन सुरुवात घेऊन येतो. तसेच आज देखील तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जगण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार का? याबद्दल ज्योतिषी समीर जोशी यांनी आजच्या राशी भविष्यातून सुचविले आहे. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार जाणून घ्या राशी भविष्यातून.
advertisement
वृषभ राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी- तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - दुःखी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
सिंह राशी - ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 7 आहे.
advertisement
कन्या राशी - येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे.आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
तूळ राशी - तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. इतरांना दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. कोणतेही काम हातात घेतल्या नंतर त्यांना वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
धनु राशी - अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. जोडीदार आज आनंदाची बातमी सांगणार. विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
मकर राशी - आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
मीन राशी - आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर, आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. आज तुमचा शुभ अंक 2 आहे.
advertisement


