Mangal Rashiparivartan: मकरसंक्रांती पूर्वी मंगळाचं राशी परिवर्तन! या 3 राशींना मिळणार भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Rashiparivartan : अवघ्या काही दिवसांत 2024 वर्ष सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या स्थितीतही बदल दिसून येतील. ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह देखील आपली चाल बदलेल. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या अगदी आधी म्हणजेच 14 जानेवारीला मंगळ धनु राशीत उदीत (मंगळाचा उदय) होणार आहे. मंगळाचा उदय होतो तेव्हा चांगले परिणाम राशींना मिळतात. धनु राशीत मंगळाच्या उदयामुळे काही राशींच्या धन-संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. या घटनेचा प्रभाव अनेक राशीच्या लोकांवर दिसून येऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement