शनिदेवाने चिंता वाढवली! 2026 मध्ये या राशींची घेणार परीक्षा, प्रचंड हाल सोसावे लागणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा कर्मफळदाता आणि अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक धीम्या गतीने फिरणाऱ्या शनिला एक राशी पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.
1/5
astrology news
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा कर्मफळदाता आणि अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक धीम्या गतीने फिरणाऱ्या शनिला एक राशी पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि मीन राशीत आहे आणि येणाऱ्या 2026 वर्षातही शनि आपल्या वर्तमान राशीतच स्थिर राहणार आहे. याच काळात गुरु ग्रहही मीन राशीतच स्थित असल्याने अनेक राशींवर संयुक्त प्रभाव पडणार आहे.
advertisement
2/5
astrology

3/5
मेष रास
मेष रास - मेष राशीवर सध्या साडेसातीचा प्रारंभिक टप्पा सुरू आहे. 2026 मध्येही हा प्रभाव कायम राहणार आहे. कामात अस्थिरता, आर्थिक चढउतार, कुटुंबात किरकोळ वाद तसेच निर्णय घेताना संभ्रम निर्माण होईल. या काळात शांतपणे आणि विचारपूर्वक पुढील वाटचाल करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
4/5
मीन रास
मीन रास - मीन राशीवर सध्या साडेसातीचा मधला, म्हणजेच सर्वात जास्त प्रभावी टप्पा सुरू आहे. अचानक समस्या, आरोग्यविषयक काळजी, कामात दबाव येईल तसेच मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी 2026 मध्ये विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
कुंभ रास
कुंभ रास - कुंभ राशीवर शनी साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. अडचणी कमी होणार. जुन्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. कर्माधिष्ठित फळ मिळण्याचा काळ जरी या राशीवर साडेसातीचा प्रभाव तुलनेने कमी असेल तरी कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि संयम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement