Teel Benifits: कडाक्याच्या थंडीमध्ये तीळाचा आधार, हिवाळ्यात तीळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का ?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की थंडी ही पडतेच आणि थंडी पडली की आपलं शरीर देखील थंड होतं. हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतच असतो, पण तीळ खाण्याचे भरपूर असे आपल्याला फायदे होतात कारण तिळामध्ये उष्णता असते. तीळ खाण्याचे नेमके काय फायदे आपल्या शरीराला होतात, किंवा आपण कुठल्या माध्यमातून तीळाचे सेवन करू शकतो.

advertisement
सगळ्यात महत्त्वाचं की तीळ खाल्ल्यामुळे आपले शरीर आपल्याला थंडीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी तुमच्या सर्व सिस्टिमला अतिशय व्यवस्थित ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी तिळामधील घटक - मग त्यामध्ये कॅल्शियम पण आहे, त्यामध्ये जे ऑईल आहे ज्याच्यामध्ये ओमेगा-3 जास्त प्रमाणात आहे - तर हे सगळे घटक शरीराला अतिशय मदत करत असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement