गुरुची चाल बदलणार! एकाची होणार कर्जातून सुटका, 'या' 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात काय घडणार?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये 'देवगुरु बृहस्पती' यांना सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचे कारक मानले जाते. नवीन वर्ष 2026 हे गुरु ग्रहाच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत असून तो वक्री अवस्थेत आहे. मात्र, 11 मार्च 2026 रोजी गुरु आपली चाल बदलून 'मार्गी' होणार आहे.
1/7

advertisement
2/7
मेष : गुरूची मार्गी चाल मेष राशीच्या जातकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येईल. तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल. विशेषतः नोकरी शोधणाऱ्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याचे योग आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल.

3/7
मिथुन : गुरु सध्या तुमच्याच राशीत आहे. 11 मार्चला तो मार्गी होताच तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल आणि रखडलेली लग्नाची कामे मार्गी लागतील.

4/7
सिंह : सिंह राशीसाठी गुरु हा 'इच्छापूर्ती' करणारा ठरेल. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जर तुम्ही कर्जबाजारी असाल, तर या काळात कर्जमुक्तीचे योग आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि कुटुंबात मांगलिक कार्ये पार पडतील.

5/7
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याची साथ मिळण्याचे हे संकेत आहेत. परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमच्या रिकाम्या तिजोरीत धनाचा ओघ सुरू होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती हिऱ्यासारखी चमकेल.

6/7
वृश्चिक : गुरूच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद सुटतील. गूढ शास्त्रात रस असणाऱ्यांना नवीन ज्ञान प्राप्त होईल. अध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.

7/7
धनु : धनु राशीचा स्वामी स्वतः गुरु आहे. गुरु मार्गी होताच तुमच्या जीवनातील सर्व गोंधळ दूर होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement