Makar Sankranti Rashifal: मकर संक्रांतीला वृद्धी योग! लॉटरी 3 राशींना लागणार, अनपेक्षित तगडी कमाई
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: आज मकर संक्रात असल्यानं सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मकर संक्रातीचं वातावरण मनात वेगळा उत्साह निर्माण करतात. या वर्षी मकर संक्रांतीचा सण खूप खास असणार आहे. मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी येते आणि या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि वृद्धी योग तयार होतील. धन, कीर्ती, बुद्धी आणि सौभाग्यासाठी वृद्धी योग खूप महत्त्वाचा मानला जातोय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - आर्थिक परिस्थिती भक्कम होण्याची चिन्हे आहेत. मकर संक्रांतीमुळे तुमच्या राशीला अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. खर्च कमी होईल आणि पैसे वाचवण्यावर भर वाढेल. तुम्ही भविष्यासाठी नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमचे रिलेशन आणखी मजबूत होईल. आरोग्य सामान्य आणि समाधानकारक राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







