Mangal Gochar 2025: उरले तीन दिवस! मंगळाचं महागोचर या 5 राशींची झोप उडवणार; काय वाढलंय पुढं?

Last Updated:
Mangal Gochar 2025: २७ ऑक्टोबर रोजी मंगळाचं गोचर वृश्चिक राशीत होणार आहे. मंगळाचं हे परिवर्तन खूप खास मानलं जातंय, कारण तो स्वतःच्याच राशीत प्रवेश करतोय. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ देवतेला सर्व ग्रहांचा सेनापती मानलं जातं. यासोबतच, त्याला धैर्य, पराक्रम, ऊर्जा, शक्ती, जमीन, मालमत्ता आणि युद्ध यांसारख्या विषयांचा कारकही मानलं जातं.
1/6
कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ असते, तेव्हा व्यक्ती निर्भय आणि साहसी होते. तर, मंगळाची अशुभ स्थिती असल्यास, व्यक्तीला रक्त संबंधित समस्या आणि जीवनात अडचणी येऊ शकतात. पण, २७ ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या मंगळाच्या गोचरामुळे कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे, ते जाणून घेऊया.

advertisement
2/6
मेष - मंगळाचं गोचर मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबतच त्यांचा अहंकार देखील वाढवू शकतं. या काळात रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही वादविवाद किंवा कायदेशीर प्रकरणात अडकू नका. कार्यक्षेत्रात भांडणांची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, कारण अपघाताची शक्यता आहे.

3/6
वृषभ - या गोचरादरम्यान खर्चात अचानक वाढ होणं शक्य आहे. काही जुनी गुंतवणूक नुकसान देऊ शकतात. कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव किंवा संवादाच्या कमतरतेमुळे मानसिक ताण राहू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ ठीक नाहीये. धैर्य आणि संयम कायम ठेवा. प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात भागीदारी तुटण्याची किंवा भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

4/6
कर्क - मंगळाच्या गोचरामुळे कार्यस्थळाचं वातावरण तुमच्या विरोधात होऊ शकतं. सहकर्मचारी किंवा बॉससोबत मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक दबाव वाढू शकतो, ज्यामुळे झोप आणि आरोग्य दोन्हीवर परिणाम होईल. घरातील जबाबदाऱ्याही वाढतील, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पैशांशी संबंधित नुकसान होण्याचाही सामना करावा लागू शकतो.

5/6
तूळ - मंगळाचं गोचर तूळ राशीच्या लोकांच्या धन आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम करेल. खर्च वाढतील आणि उत्पन्न थांबेल. क्रोधामुळे निर्णय चुकू शकतो. व्यवसायात उतार-चढाव राहतील. घरातील लोकांसोबत मतभेद होणं शक्य आहे. संयम आणि बचतीमुळेच दिलासा मिळेल. रागाच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते.

6/6
धनू - या गोचरामुळे तुमचे खर्च आणि मानसिक शांती दोन्ही प्रभावित होऊ शकतात. धनाशी संबंधित योजना बिघडू शकतात आणि अनावश्यक खर्चात वाढ होईल. कोणतीही जुनी गुंतवणूक नुकसान देऊ शकते. कुटुंबातही एखाद्या लहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement