Movie Release : 300 कोटी कमावणारा सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा OTT वर येतोय, कधी आणि कशावर?

Last Updated:
Movie Release on OTT : 300 कोटींहून अधिक कमाई करणारा सस्पेन्स -थ्रिलर सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला असेल तर सज्ज व्हा कारण आता तुम्हाला तो घरबसल्या पाहता येणार आहे. सिनेमाची OTT रिलीज डेट समोर आली आहे.
1/9
2025 मध्ये काही दमदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. असाच एक सिनेमा कोणताही गाजावाजा न करता थिएटरमध्ये आला. त्याने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.

advertisement
2/9
 बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई करणारा हा सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला असेल तर आता तो ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

3/9
'लोका Chapter 1' असं या सिनेमाचं नाव आहे. हा मल्याळम सिनेमा असून  28 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

4/9
30 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 301.45 कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी सिनेमाने 2.71 कोटी कमावले. 

5/9
पहिल्या आठवड्यात 65 कोटींचा बिझनेस केला. रिलीजच्या सात दिवसांतच सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. 

6/9
सिनेमात कल्याणी प्रियदर्शन हिने चंद्रा नावाची रहस्यमय स्त्रीची भुमिका साकारली आहे. ती मन:शांतीसाठी  कर्नाटकात प्रवास करत असते.  तिथेच ती अवयव तस्करी आणि काळी जादू करणाऱ्या लोकांच्या जगात अडकते.

7/9
लवकरच चंद्राला तिच्या अलौकिक शक्तींचा शोध लागतो आणि तिचा संघर्ष अधिक तीव्र होतो. या चित्रपटात नसलीन, सँडी मास्टर, अरुण कुरियन आणि चंदू सलीम कुमार हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.  

8/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लोका Chapter 1' हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 पासून जिओ स्टोरवर पाहायला मिळणार आहे. 

9/9
हा सिनेमा आधी 17 ऑक्टोबरला रिलीज होणार होता मात्र थिएटरमध्ये मिळत असलेल्या प्रतिसादामुळे निर्मात्यांनी सिनेमाचं ओटीटी रिलीज पुढे ढकललं.  

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement