Budh Gochar: गतिरोधक लागलाय! आता या राशीच्या लोकांची वाटचाल अधोगतीकडे; बुधाची स्थिती अनलकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात बुधाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. नऊ ग्रहांपैकी बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, गणित, तर्क, वाणी आणि तार्किक क्षमतेचा कारक मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाल ग्रहांचा राजकुमार मानला जातो, तो दर 23 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो.
बुध हा बुद्धीचा आणि विश्लेषणात्मक क्षमतेचा मुख्य ग्रह आहे. कुंडलीत बुध बलवान असल्यास, व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असते. नवीन गोष्टी शिकणे, गणित, तर्कशास्त्र आणि अभ्यास यांमध्ये बुध महत्त्वाची भूमिका बजावतो. बुध व्यक्तीच्या बोलण्याच्या, लिहिण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवतो. प्रभावी बुध असलेली व्यक्ती उत्कृष्ट वक्ता आणि लेखक असू शकते.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - बुधाचे हे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी गोंधळ आणि तणाव आणू शकते. तुमच्या योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात. अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा होऊ शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैयक्तिक संबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात. नोकरी जाण्याचा धोका आहे. गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते. या काळात प्रवास करणे टाळा.
advertisement
मीन - मीन राशीसाठी हा आव्हानात्मक काळ असेल. तुमच्या व्यावसायिक जीवनात ताणतणाव वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. वैवाहिक समस्या उद्भवू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तुमचे बजेट प्रभावित होऊ शकते. उधार घेतलेले पैसे परत मिळणार नाहीत. या काळात आर्थिक व्यवहार टाळा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)