टेन्शन घ्यायचं नाय! 31 जुलैपासून या राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाला अत्यंत प्रभावशाली आणि कर्मफलदायक ग्रह मानले जाते. सर्वांत हळू हालचाल करणारा हा ग्रह एकाच राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि या दरम्यान इतर ग्रहांबरोबर विविध संयोग निर्माण करतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाला अत्यंत प्रभावशाली आणि कर्मफलदायक ग्रह मानले जाते. सर्वांत हळू हालचाल करणारा हा ग्रह एकाच राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि या दरम्यान इतर ग्रहांबरोबर विविध संयोग निर्माण करतो. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. येत्या 31 जुलै 2025 रोजी रात्री 10.09 वाजता, शनि आणि गुरू यांच्यात 100 अंशांचे अंतर निर्माण होऊन "शतांक योग" (सेनटाइल योग) तयार होणार आहे.
advertisement
advertisement
वृषभ राशी - या राशीच्या व्यक्तींना शनि-गुरू शतांक योगाचा थेट आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. पगारवाढ, बोनस किंवा अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सौख्य व आनंदाचा काळ राहील. प्रेमसंबंधातील अडचणी दूर होतील. नात्यात सुधारणा दिसून येतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल,स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
कन्या राशी - कन्या राशीसाठी हा योग कष्टाचे फळ देणारा काळ दर्शवतो. प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता आहे, पण विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायात नवे मार्ग खुलतील, उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंध अधिक बळकट होतील,नव्या नात्यांची सुरुवात होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे योग निर्माण होतील. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल, आत्मिक समाधान लाभेल.