Shravan 2025: श्रावण सुरू होण्याआधी मासिक शिवरात्रीला गजकेसरी योग! 4 राशींना अनपेक्षित भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. वर्षातून एकूण १२ मासिक शिवरात्री येतात. श्रावण सुरू होण्याआधी म्हणजे २३ जुलै रोजी मासिक शिवरात्री येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तूळ - व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. व्यवसायात नफा वाढू शकतो. तुमचं बोलणं आणि संवाद कौशल्य सुधारेल. घरी कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य पूर्ण होऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी देखील वेळ चांगला मानला जातोय.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)