Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचे मोजकेच पण खास शुभेच्छा संदेश! करा लागलाच स्टेटस अपडेट

Last Updated:
Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या गुरुंना आणि हितचिंतकांना पाठवण्यासाठी काही खास आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
1/6
आई-वडिलांच्या संस्कारांपासून त शाळेतील शिक्षकांच्या शिकवणीपर्यंत, ज्यांनी ज्यांनी मला घडवले, त्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

advertisement
2/6
जीवनातील प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आणि नेहमी पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या प्रिय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

3/6
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे संस्कारांची शिदोरी, गुरु म्हणजे यशाची पहिली पायरी. अशा माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

4/6
गुरु म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर, गुरु म्हणजे जीवनाची खरी दिशा. ज्यांनी मला घडवले, प्रत्येक वळणावर मार्गदर्शन केले, त्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या आशीर्वादानेच जीवन सफल होते.

5/6
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।।
अज्ञानाचा अंधार दूर करून, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।।
अज्ञानाचा अंधार दूर करून, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
advertisement
6/6
संकटांवर मात करण्याची शक्ती देणारे, यशाची वाट दाखवणारे आणि नेहमी प्रेरणा देणारे माझे गुरु! तुमच्या उपदेशानेच माझे जीवन समृद्ध झाले. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement