Astrology: बुधवार या राशींसाठी लकी! शुभ ब्रह्मा योगात चमकणार नशीब, आरोग्य-धनसंपदा

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2024
1/12
मेष (Aries) : दिवस फारसा अनुकूल नाही. कामात पैशाची कमतरता भासू शकते. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. संवाद साधताना कठोर शब्द टाळा. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात एखादी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते.Lucky Color : Green

Lucky Number : 5
मेष (Aries) : दिवस फारसा अनुकूल नाही. कामात पैशाची कमतरता भासू शकते. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. संवाद साधताना कठोर शब्द टाळा. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात एखादी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते.Lucky Color : GreenLucky Number : 5
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जीवनात समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारसरणीत बदल करावा लागेल. तुमच्या आसपासचे लोक तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे सावध रहा. व्यवसायात नफ्याची अपेक्षा करू नका. गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या. सामाजिक क्षेत्रात अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो.Lucky Color : Sky Blue

Lucky Number : 1
वृषभ (Taurus) : कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जीवनात समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारसरणीत बदल करावा लागेल. तुमच्या आसपासचे लोक तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे सावध रहा. व्यवसायात नफ्याची अपेक्षा करू नका. गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या. सामाजिक क्षेत्रात अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो.Lucky Color : Sky BlueLucky Number : 1
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस फारसा अनुकूल नाही. कामात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला सावध राहून संयमानं काम करावं लागेल. आरोग्याची काळजी घ्या. निष्काळजीपणा टाळा. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. तुमच्या दोघांचा सहवास तुम्हाला आनंद देईल. कामात काही बदल करा आणि जास्त मेहनत घ्या.Lucky Color : Pink

Lucky Number : 10
मिथुन (Gemini) : दिवस फारसा अनुकूल नाही. कामात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला सावध राहून संयमानं काम करावं लागेल. आरोग्याची काळजी घ्या. निष्काळजीपणा टाळा. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. तुमच्या दोघांचा सहवास तुम्हाला आनंद देईल. कामात काही बदल करा आणि जास्त मेहनत घ्या.Lucky Color : PinkLucky Number : 10
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. कुटुंबातील समस्यांवर हुशारीनं उपाय शोधा. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही इच्छेनुसार खर्च करू शकाल.Lucky Color : Brown

Lucky Number : 6
कर्क (Cancer) : दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. कुटुंबातील समस्यांवर हुशारीनं उपाय शोधा. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही इच्छेनुसार खर्च करू शकाल.Lucky Color : BrownLucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस थोडा आव्हानात्मक असेल. काही त्रास होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात पैसा मिळू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. संवाद साधताना कठोर शब्द वापरू नका. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : Blue

Lucky Number : 11
सिंह (Leo) : दिवस थोडा आव्हानात्मक असेल. काही त्रास होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात पैसा मिळू शकतो. नातेवाईकांशी वाद टाळा. संवाद साधताना कठोर शब्द वापरू नका. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : दिवस अडचणी वाढवणारा आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामावर लक्ष केंद्रीत करा. विचारसरणी सकारात्मक ठेवा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल. तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. हा प्रकल्प तुम्हाला वेळेत पूर्ण करावा लागेल. काम योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल तसेच स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल.Lucky Color : Dark Green

Lucky Number : 2
कन्या (Virgo) : दिवस अडचणी वाढवणारा आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामावर लक्ष केंद्रीत करा. विचारसरणी सकारात्मक ठेवा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल. तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. हा प्रकल्प तुम्हाला वेळेत पूर्ण करावा लागेल. काम योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल तसेच स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल.Lucky Color : Dark GreenLucky Number : 2
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस अनुकूल नाही. नवीन काही करण्याचा उत्साह नसेल. कामात अडचणी येऊ शकतात. पण तुम्हाला संयम आणि सहनशीलतेच्या जोरावर काम करावं लागेल. विचार स्पष्ट ठेवावे लागतील. तसेच निर्णयावर ठाम विश्वास ठेवावा लागेल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. तसेच चिकाटीनं काम केलं पाहिजे.Lucky Color : Purple

Lucky Number : 9
तूळ (Libra) : दिवस अनुकूल नाही. नवीन काही करण्याचा उत्साह नसेल. कामात अडचणी येऊ शकतात. पण तुम्हाला संयम आणि सहनशीलतेच्या जोरावर काम करावं लागेल. विचार स्पष्ट ठेवावे लागतील. तसेच निर्णयावर ठाम विश्वास ठेवावा लागेल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. तसेच चिकाटीनं काम केलं पाहिजे.Lucky Color : PurpleLucky Number : 9
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस चांगला आहे. कामासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्हाला मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. कामात उत्साह ठेवा. तुमच्या कामाचा दर्जा वरिष्ठांना दाखवा. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवावा लागेल. लोकांशी संवाद वाढेल. मित्रांसोबत नाते घट्ट होईल. मैत्रीत प्रेम वाढेल.Lucky Color : Black

Lucky Number : 12
वृश्चिक (Scorpio) : दिवस चांगला आहे. कामासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्हाला मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. कामात उत्साह ठेवा. तुमच्या कामाचा दर्जा वरिष्ठांना दाखवा. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवावा लागेल. लोकांशी संवाद वाढेल. मित्रांसोबत नाते घट्ट होईल. मैत्रीत प्रेम वाढेल.Lucky Color : BlackLucky Number : 12
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस आव्हानात्मक असेल. निराश होण्याऐवजी आव्हानांचा सामना करा. तुमचे सामर्थ्य आणि धैर्य दाखवा. नवीन यशाकडे वाटचाल कराल. ध्येय साध्य करण्यासाठी झगडावं लागेल. तुम्हाला उत्साह वाढवण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करावे लागतील. निश्चय कायम ठेवताना मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.Lucky Color : Navy Blue

Lucky Number : 8
धनू (Sagittarius) : दिवस आव्हानात्मक असेल. निराश होण्याऐवजी आव्हानांचा सामना करा. तुमचे सामर्थ्य आणि धैर्य दाखवा. नवीन यशाकडे वाटचाल कराल. ध्येय साध्य करण्यासाठी झगडावं लागेल. तुम्हाला उत्साह वाढवण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करावे लागतील. निश्चय कायम ठेवताना मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.Lucky Color : Navy BlueLucky Number : 8
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस अनुकूल नाही. नवीन गोष्टी सुरू करणं टाळा. दिवस दुःखाचा असू शकतो. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. आहाराची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थिती सुधारू शकते. जोडीदाराच्या मदतीने काम करावं लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. सर्व कामं वेळेत पूर्ण करा.Lucky Color : Magenta

Lucky Number : 7
मकर (Capricorn) : दिवस अनुकूल नाही. नवीन गोष्टी सुरू करणं टाळा. दिवस दुःखाचा असू शकतो. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. आहाराची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थिती सुधारू शकते. जोडीदाराच्या मदतीने काम करावं लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. सर्व कामं वेळेत पूर्ण करा.Lucky Color : MagentaLucky Number : 7
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस थोडा आव्हानात्मक असेल. कामात अडचणी जाणवतील. कामावर लक्ष केंद्रित करा. कोणतंही काम काळजीपूर्वक करा. वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी कार्यशैलीकडे लक्ष द्या. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांशी संवाद वाढवा. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ शकतं.Lucky Color : Orange

Lucky Number : 15
कुंभ (Aquarius) : दिवस थोडा आव्हानात्मक असेल. कामात अडचणी जाणवतील. कामावर लक्ष केंद्रित करा. कोणतंही काम काळजीपूर्वक करा. वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी कार्यशैलीकडे लक्ष द्या. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांशी संवाद वाढवा. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ शकतं.Lucky Color : OrangeLucky Number : 15
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस चांगला आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. यशासाठी वचनबद्ध असाल. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक, मानसिक समस्या टाळण्यासाठी काळजी घ्या. कुटुंबियांसोबत आनंददायी क्षण अनुभवता येतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद असेल. नोकरदार कामात व्यस्त राहतील. यश मिळवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतील.Lucky Color : White

Lucky Number : 3
मीन (Pisces) : दिवस चांगला आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. यशासाठी वचनबद्ध असाल. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक, मानसिक समस्या टाळण्यासाठी काळजी घ्या. कुटुंबियांसोबत आनंददायी क्षण अनुभवता येतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद असेल. नोकरदार कामात व्यस्त राहतील. यश मिळवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतील.Lucky Color : WhiteLucky Number : 3
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement