Astrology: त्रासाचे दिवस खूप काळ सोसले! या राशींचे आता पालटणार नशीब; व्रक्री गुरू भरभरून देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 29 सप्टेंबर 2024
मेष (Aries) : आरोग्याची काळजी घ्या. तणावापासून दूर रहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आर्थिक कामं यशस्वी पूर्ण होतील. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. तुम्हाला कामासाठी वेळ आणि पैशाचा योग्य वापर करावा लागेल. व्यवसायात सावध रहा.Lucky Color : YellowLucky Number : 10
advertisement
वृषभ (Taurus) : एखादी नाजूक समस्या निर्माण होऊ शकते. कामात आणि विरोधकांपासून सावध रहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कारण एखादी व्यक्ती तुमचे नुकसान करू शकते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा. शांत रहा. कुटुंबातील वाद टाळा. कारण रागामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. मनस्थिती चांगली ठेवा. आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या.Lucky Color : RedLucky Number : 4
advertisement
मिथुन (Gemini) : खर्च नियंत्रणात ठेवला नाही तर नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचे काम जास्त उत्साहात करू नका. कारण यामुळे इतरांचा गैरसमज होऊ शकतो. काम वेळेत पूर्ण करा. उत्पन्न व खर्चाचा विचार करून पुढे जा. आर्थिक बाबी काळजीपूर्वक हाताळा. गरजेपुरताच खर्च करा. आनंद मिळवण्यासाठी पैशाचा योग्य वापर करा. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Color : Sky BlueLucky Number : 2
advertisement
कर्क (Cancer) : तुमच्या कमाईचा वापर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरा. आनंद मिळवण्यासाठी पैशाचा योग्य वापर करा. नशीबाची साथ मिळेल. जीवनात खूप आनंद मिळेल. मन शांत ठेवा. तुमच्या आवडत्या कामात वेळ घालवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं. यामुळे त्यांना चांगले यश मिळू शकते.Lucky Color : GreenLucky Number : 15
advertisement
सिंह (Leo) : मनोरंजनाच्या साधनावर जास्त पैसे खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात एखादी नवीन वस्तू खरेदी कराल. दिवस काळजीपूर्वक घालवा. कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला कामात यश मिळेल. येणारा काळ ही चांगला जाईल.Lucky Color : PinkLucky Number : 12
advertisement
कन्या (Virgo) : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल. त्यासाठी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. यामुळे तुमचा आदर वाढेल. कामात सावध रहा आणि विरोधकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विचार स्पष्ट ठेवा. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल.Lucky Color : BrownLucky Number : 9
advertisement
तूळ (Libra) : आरोग्याची काळजी घ्या. आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्या. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करा. खर्च कमी करा. काम वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आरोग्य चांगले राहील. कोणतीही मोठी समस्या येणार नाही. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबवाव्या लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणतंही काम अतिउत्साहात करू नका. कारण यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो. आवश्यक कामं वेळेवर पूर्ण करावी लागतील.Lucky Color : Dark GreenLucky Number : 4
advertisement
advertisement
मकर (Capricorn) : व्यक्तिमत्व स्थिर आणि संतुलित ठेवा. स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमचे अंतरंग समजून घ्या. तसेच आसपासच्या लोकांना देखील समजून घ्या. कामावर लक्ष केंद्रित करा. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार रहा. जीवनात यशाच्या शिखराला स्पर्श करण्याची संधी मिळेल.Lucky Color : BlackLucky Number : 6
advertisement
कुंभ (Aquarius) : व्यवसायात नवीन योजना अंमलात आणाल. काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने बँक बॅलन्स वाढेल. शांत रहा. कुटुंबात वाद टाळा. रागामुळे तुमच्या कामात समस्या निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशाची कमतरता जाणवू नये, यासाठी खर्च कमी करा. आरोग्याबाबत मोठी समस्या उद्भवणार नाही.Lucky Color : Navy BlueLucky Number : 5
advertisement
मीन (Pisces) : सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी समजू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन ठेवा. अति उत्साहात काम करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात नवीन मार्ग शोधावे लागतील. तसेच स्वःला प्रगत करण्यासाठी नवीन ग्राहक शोधावे लागतील. जीवनात नवीन आणि रोमांचक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.Lucky Color : MagentaLucky Number : 7