Scooter: मुलांना शाळेतून आणण्यासाठी बेस्ट स्कुटर, महिन्याला येईल फक्त 107 रुपये खर्च!

Last Updated:
मध्यमवर्गीय फॅमिलीसाठी ही एकदम बेस्ट अशी स्कुटर ठरली आहे. या बाइकची डिझाइन ही एक मध्यमवर्गीय फॅमिलीला समोर ठेऊनच तयार केली आहे. 
1/8
भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जोरात आहे. स्कुटर सेगमेंटमध्येही  Ather Rizta अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. आतापर्यंत १ लाखाहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. भारतात ईलेक्ट्रिक स्कुटरच्या सर्वाधिक विक्रीमध्ये Ather Rizta ने बाजी मारली आहे. मध्यमवर्गीय फॅमिलीसाठी ही एकदम बेस्ट अशी स्कुटर ठरली आहे. या बाइकची डिझाइन ही एक मध्यमवर्गीय फॅमिलीला समोर ठेऊनच तयार केली आहे. 

advertisement
2/8
बॅटरी आणि रेंज - Ather Rizta मध्ये २ बॅटरी पॅक दिले आहे. यामध्ये 2.9 kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जिंगवर 123 किमी इतकी रेंज देतो. तर दुसरा 3.7 kWh बॅटरी पॅक 125 किमी इतका रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. स्कुटर 0-40 kmph ची स्पीड 3.7 सेकंदात पार करते. या स्कुटरचा टॉप स्पीड  80 किमी/प्रतितास इतका आहे.

3/8
या  स्कूटरमध्ये 7.0 इंचाचा नॉन-टच डिजिटल डिस्प्ले दिला आहे. यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिविटी दिली आहे. 

4/8
107 रुपये महिना खर्च -कंपनीने दावा केला आहे की, जर तुम्ही दररोज १५ किमी प्रवास करत असाल तर Ather Rizta ही सगळ्या कमी खर्चावर चालणारी स्कुटर आहे. १०७ रुपये विज खर्च हा चार्जिंगसाठी येईल. या चार्जिंग खर्चामध्ये तुम्ही महिनाभर स्कुटर चालवू शकतात. या स्कुटरमध्ये IP67 रेटिंग दिले आहे. 
107 रुपये महिना खर्च - कंपनीने दावा केला आहे की, जर तुम्ही दररोज १५ किमी प्रवास करत असाल तर Ather Rizta ही सगळ्या कमी खर्चावर चालणारी स्कुटर आहे. १०७ रुपये विज खर्च हा चार्जिंगसाठी येईल. या चार्जिंग खर्चामध्ये तुम्ही महिनाभर स्कुटर चालवू शकतात. या स्कुटरमध्ये IP67 रेटिंग दिले आहे. 
advertisement
5/8
 Ather Rizta मध्ये साहित्य ठेवण्यासाठी उत्तम अशी स्पेस दिली आहे.  34 लिटर इतकी सीट खाली जागा दिली आहे.  तसंच तुम्हाला हवी असेल तर  22 लिटरचा फ्रंट स्टोरेज (फ्रंक) आणि रियर टॉप बॉक्स सारख्या एक्सेसरीज जोडू शकतात. 

6/8
 फोन होल्डर, USB चार्जिंग पोर्ट आणि बॅग्ससाठी  हुक्स दिले आहे जे एक रोजच्या वापरासाठी परफेक्ट फिचर्स आहे.  स्कुटर सेगमेंटमध्ये Ather Rizta  चं सीट सगळ्यात मोठं असून सीटखाली 56 लिटर  स्टोरेज स्पेस दिला आहे. या स्कूटरची बॉडी रुंद आहे आणि  सीट 900mm  आहे. त्यामुळे दोन जण आरामात बसू शकतात. या स्कुटरचं वजन 119 किलो इतकं आहे.

7/8
Ather Rizta मध्ये साहित्य ठेवण्यासाठी जास्त जागा दिली आहे.  एथर रिज्टा S मोनो व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत  1.10 लाख रुपये इतकी आहे.

8/8
तर  टॉप मॉडल एथर रिज्टा Z सुपर मॅटची  किंमत 1.49 लाख रुपये आहे. या स्कुटरचा थेट सामना हा Ola S1 Pro, Vida V1 Pro, TVS iQube आणि Bajaj Chetak शी आहे.  

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement