Engine Oil : बाईकच्या इंजिनचं आयुष्य वाढवायचंय? मग ‘हे’ संकेत दिसले की लगेच ऑइल बदला

Last Updated:
अनेकदा आपण ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित करतो आणि नंतर इंजिनचा खर्च मोठा होतो. त्यामुळे गाडी ऑईल बदलण्यासाठी काही संकेत देते, ते दिसले की लगेच इंजिन ऑइल बदलण्याची गरज आहे असं समजा.
1/7
आपली बाईक रोजच्या प्रवासात आपला विश्वासू साथीदार असते. पण तिचं इंजिन निरोगी आणि दीर्घकाळ टिकावं, यासाठी वेळोवेळी ऑइल बदलणं खूप गरजेचं आहे. अनेकदा आपण ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित करतो आणि नंतर इंजिनचा खर्च मोठा होतो. त्यामुळे गाडी ऑईल बदलण्यासाठी काही संकेत देते, ते दिसले की लगेच इंजिन ऑइल बदलण्याची गरज आहे असं समजा.

advertisement
2/7
1. डॅशबोर्डवरचं इंडिकेशनआजकालच्या बहुतांश बाइकमध्ये इंजिन ऑइलसाठी सेन्सर असतात. ऑइल कमी झालं की डॅशबोर्डवर इंडिकेशन लाइट लागते. हे दिसताच ताबडतोब ऑइल बदला. दुर्लक्ष केल्यास इंजिनचं नुकसान होऊ शकतं.

3/7
2. इंजिनचा वाढलेला आवाजबाईक चालवताना अचानक इंजिनचा आवाज वाढल्यास समजून घ्या की ऑइल जुने झाले आहे. वापरलेलं ऑइल इंजिनचं संरक्षण कमी करतं आणि त्याच्या घर्षणात वाढ करते.

4/7
3. सायलेंसरमधून निघणारा काळा धूरजर बाईकच्या सायलेंसरमधून काळा धूर निघताना दिसला, तर हेही ऑइल बदलण्याचं स्पष्ट लक्षण आहे. अशावेळी नवीन ऑइल टाकल्याने इंजिनचा परफॉर्मन्स पुन्हा सुधारतो.

5/7
4. ऑइलचा रंग आणि घट्टपणाताजं ऑइल तपकिरी आणि हलकं असतं, पण वेळेनुसार ते काळं आणि घट्ट होतं. बोटावर थोडं ऑइल घेऊन तपासलं तरी फरक जाणवतो. काळं आणि चिकट ऑइल दिसलं की लगेच ते बदलावं.

6/7
5. ऑइल लेव्हल कमी होणंबाईकच्या इंजिनाशेजारी असलेल्या छोट्या काचेतून ऑइलची पातळी दिसते. जर पातळी कमी वाटली तर नवीन ऑइल घालणं गरजेचं आहे. ऑइलची कमतरता इंजिनला ओव्हरहिट होण्यास कारणीभूत ठरू शकते.

7/7
बाईकचं इंजिन निरोगी आणि टिकाऊ ठेवायचं असेल, तर वेळेवर ऑइल बदलण्याची सवय लावा. ही छोटीशी काळजी तुमच्या बाईकचं आयुष्य वाढवेल आणि प्रवासही अधिक स्मूथ आणि सुरक्षित बनेल.बाईकचं इंजिन निरोगी आणि टिकाऊ ठेवायचं असेल, तर वेळेवर ऑइल बदलण्याची सवय लावा. ही छोटीशी काळजी तुमच्या बाईकचं आयुष्य वाढवेल आणि प्रवासही अधिक स्मूथ आणि सुरक्षित बनेल.
बाईकचं इंजिन निरोगी आणि टिकाऊ ठेवायचं असेल, तर वेळेवर ऑइल बदलण्याची सवय लावा. ही छोटीशी काळजी तुमच्या बाईकचं आयुष्य वाढवेल आणि प्रवासही अधिक स्मूथ आणि सुरक्षित बनेल.
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement