बिग बुल हर्षद मेहताची एकेकाळी फेव्हरेट राहिलेल्या Lexus कंपनीची हायटेक SUV लाँच, PHOTO पाहून पडाल प्रेमात!
- Published by:Sachin S
Last Updated:
लक्झरी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लेक्ससने आता भारतीय मार्केटमध्ये आता आणखी एक दमदार, शानदार आणि लक्झरी अशी lexus nx 2025 एसयूव्ही अपडेटसह लाँच केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इंजिन आणि पॉवर - lexus nx 2025 मध्ये कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत, SUV अजूनही 2.5-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल-हायब्रिड सेटअपद्वारे तयार केलेली आहे, जे एकत्रित 243hp पॉवर जनरेट करते आणि eCVT ऑटो गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पण, Lexus ने NX चे मायलेज 20.26kpl पर्यंत सुधारले आहे, पूर्वी अंदाजे 16-17kpl मायलेज मिळत होतं.


