Friday Releases : हॉररपासून अ‍ॅक्शनपर्यंत Full on Entertainment ! थिएटर ते OTT वर या शुक्रवारी काय पाहाल?

Last Updated:
Friday Release : 2026 च्या दुसऱ्या शुक्रवारीही हॉरर, अ‍ॅक्शन, रोमँटिक, ऐतिहासिक आणि स्पोर्ट्स ड्रामा अशा विविध जॉनरचे सिनेमे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
1/8
सिनेप्रेमींसाठी शुक्रवार हा केवळ आठवड्याचा शेवट नसतो तर मनोरंजनाचा मोठा ढोस असतो.   प्रत्येक शुक्रवारी थिएटरपासून OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांसाठी हा दिवस परीक्षेसारखाच असतो.

advertisement
2/8
प्रभास आणि संजय दत्त यांची 'द राजा साब' 9 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होतोय.  हॉरर कॉमेडी फिल्म तेलुगु भाषेसह तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होत आहे. या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

3/8
People We Meet on Vacation ही रोमँटिक कॉमेडी फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. एमिली हेनरीच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे.  मैत्रीपासून प्रेमाकडे जाण्याच्या प्रवासात त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा गोंधल सिनेमात दाखवण्यात आला आहे. 

4/8
'दे दे प्यार दे 2' हा सिनेमा देखील  नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या सिनेमात अजय देवगन, आर. माधवन आणि रकुल प्रीत सिंह यांची ही रोमँटिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. 

5/8
Jio Hotstar वर The Pit Season 2 रिलीज होत आहे.  काल्पनिक पिट्सबर्गमधील एका व्यस्त ट्रॉमा सेंटरमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित ही अमेरिकन मेडिकल ड्रामा सीरिज आहे. 

6/8
तमिळ अ‍ॅक्शन थ्रिलर 'मास्क' हा सिनेमा शुक्रवारी ZEE5 वर रिलीज होत आहे. भ्रष्ट डिटेक्टिव्ह आणि नकाबपोश गँगभोवती फिरणारी ही कथा आहे. 

7/8
Prime Video वर मल्याळम स्पोर्ट्स ड्रामा 'बाल्टी' रिलीज होणार आहे.  कबड्डी खेळणाऱ्या मित्रांच्या ग्रुपमधील नातेसंबंध आणि संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 

8/8
 नंदमुरी बालाकृष्ण यांचा 'आखंडा 2' नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. फँटसी अ‍ॅक्शन थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा पर्वणी ठरू शकते.  

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement