प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 46 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल, घरातच आढळला मृतदेह
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actor Suicide : प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 46 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं आहे. अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून ते हैरान झाले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
जेम्स रैनसोन यांना HBO च्या 'द वायर' (The Wire) या क्लासिक सीरिजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांनी 'चेस्टर जिगी सोबोटका' हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर त्यांनी HBO च्या 'जनरेशन किल' या मिनीसीरिजमध्ये कॉर्पोरल जोश रे पर्सन ही भूमिका साकारली.
advertisement
advertisement
advertisement







